vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अवघ्या ५७ दिवसांत निकाल देत आरोपीला नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

जालना विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अवघ्या ५७ दिवसांत निकाल देत आरोपीला नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

राज्य प्रतिनिधी-

देशात महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता आणि अल्पवयीन मुली ही यातून सुटलेल्या नाहीत कोणत्या ना कोणत्या कारणे अबोध बालिके याच्यावरही बलात्कार केल्याच्या घटना समोर येत आहेत त्याच पैकी हे अशा अघोरी आरोपींची मानसिकता लक्षात घेऊन एक प्रकरण या प्रकरणात जालना विशेष सत्र न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन योग्य निकाल दिला असल्याचे सर्वत्र निकालाचे स्वागत करण्यात येत आहे

जालना विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अवघ्या ५७ दिवसांत निकाल देत आरोपीला नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत पीडित बालिकेला ३ लाख रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

जालना इथल्या विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयानं तीन वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अवघ्या ५७ दिवसांत निकाल देत आरोपीला नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

 १० जून रोजी बालिकेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

000

0

संबंधित पोस्ट

खचू नका शासन सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठाम- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा यांनी गढवाल रायफल्स रेजिमेंटचे कर्नल म्हणून पदभार स्वीकारला

जेईई JEE-Advanced परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  

आंबा फळांचा जाहिर लिलाव इच्छुक संस्था/व्यक्तीनी सहभाग घ्यावा…