vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आतची मोठी बातमी- नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये १०:०२ मिनीटांनी भूकंपाचे धक्के जाणवले*             

आतची मोठी बातमी- नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये १०:०२ मिनीटांनी भूकंपाचे धक्के जाणवले*

राज्य प्रतिनिधी-नाशिक मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिक मध्ये दहा वाजून पाच मिनिटांनी जाणवला.दिंडोरी मध्ये दहा वाजून एक मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

नाशिक जिल्ह्यात ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०:०० वाजता ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला  दिंडोरी आणि नाशिक परिसरात १०:०१ ते १०:०५ दरम्यान नागरिकांना जमिनीला हादरे बसल्याने घबराट पसरली,

सुदैवाने यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही .भूकंपाची सविस्तर माहितीतीव्रता: ४.३ रिश्टर स्केल]वेळ: रात्री १०:०० ते १०:०५ दरम्यान केंद्रबिंदू: नाशिकच्या उत्तर-उत्तर-पश्चिम दिशेला ४८ किमी अंतरावर, ५ किमी खोलीवर परिणाम: दिंडोरी, नाशिक परिसर हादरला, नागरिक घराबाहेर आले

कारण आणि प्रशासकीय उपायकारण: मुळात पडलेल्या पावसामुळे भूगर्भातील खडकांच्या भेगांमध्ये पाणी जाऊन दाब वाढल्याने  हे हलके धक्के बसत असल्याचा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे ,

एनसीएस) चे पथक आणि वैज्ञानिक आधीपासूनच नाशिकमध्ये परिस्थितीचा आढावा घेत आहेत . प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे

संबंधित पोस्ट

जालना शहरातील चार परीक्षा केंद्रांभोवती 200 मीटर परिसरात जमावबंदी लागू- 31 मे रोजी परीक्षा केंद्र परिसरात कलम 163 लागू 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‍मिरज शासकीय रूग्णालयातनवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस..

ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक-मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सुवर्ण कलशाचे पूजन

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करतनिःपक्ष, पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- यंत्रणांच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

vishwatmaklokswamivarta

सरळ सेवा भरती; मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते नव नियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान

vishwatmaklokswamivarta