vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025  मंगळवारी साप्ताहिक बाजार राहणार बंद

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025  मंगळवारी साप्ताहिक बाजार राहणार बंद

जालना, प्रतिनिधी :- राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी दि. 4 नोव्हेंबर, 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. कार्यक्रमानूसार अंबड, भोकरदन व परतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी दि.2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. तरी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता अंबड, भोकरदन व परतूर या शहरातील साप्ताहिक बाजार मंगळवार दि.2 डिसेंबर 2025 रोजी संपुर्णत: बंद ठेवावेत तसेच खाजगी आस्थापनामधील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

 

-*-

संबंधित पोस्ट

गेल्या २ दिवसात पावसामुळं झालेल्या विविध दुर्घटनात गुजरातमध्ये ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

vishwatmaklokswamivarta

पैठण तालुक्यातील शेतरस्त्यांच्या प्रकरणांची दि.७,१५ व २१ रोजी सुनावणी…

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा

vishwatmaklokswamivarta

भारतीय संगीत क्षेत्राच्या जागतिक विस्तारात स्पॉटीफाय सहाय्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

21 जून: आंतरराष्ट्रीय योग दिन योगसाधना हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली…

बालकांच्या काळजीसाठी जिल्हास्तरीय समिती सदस्य होण्यासाठी पात्र व्यक्तींनी अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta