vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा

 नवी दिल्ली प्रतिनिधी –

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी जाहीर केले की प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.

 

पंतप्रधान कार्यालयाने X वर‌ पोस्ट केले :

“पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटल्याने झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी.पीएमएनआरएफकडून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील:

0000

संबंधित पोस्ट

दहावीची परीक्षा संपली आता 11 प्रवेशासाठी ; कागदपत्रांची जूळवा-जूळव करावी : शिक्षणाधिकारी माधव सलगर 

अवयवदान मोठं पुण्याईच काम आहे… – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील- उद्योग मंत्री उदय सामंत,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय साताराचे लोकार्पण,एक्सपोर्ट पारितोषीक वितरण समारंभ साताऱ्यात होणार,उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागस्तरावर जनता दरबार भरविणार

मुक्तिसंग्राम मराठवाड्याचा जागर संविधानाचा’; बार्टीतर्फे आज कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांसाठी उपसा जलसिंचन वीजदर सवलतीत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवा; घुसखोरांना साहाय्य करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी’बांगलादेशी घुसखोर हाकला, देश वाचवा’ ही मोहीम देशभर राबवणार !

vishwatmaklokswamivarta