vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्व वन्यजीवप्रेमींना शुभेच्छा

आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्व वन्यजीवप्रेमींना शुभेच्छा

 

नवी दिल्ली प्रतिनिधी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त चित्त्याच्या संवर्धनासाठी कार्यरत सर्व संवर्धन कार्यकर्ते आणि वन्यजीवप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले, “चित्ता या दिमाखदार प्राण्याच्या व त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या परिसंस्थेच्या संरक्षणासाठी आमच्या सरकारने तीन वर्षांपूर्वी चित्ता प्रकल्पाची सुरुवात केली होती. आपण गमावलेला पर्यावरणीय वारसा व जैवविविधतेच्या पुनरुज्जीवनासाठी देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत.”

पंतप्रधानांनी एक्स वरील आपल्या संदेशात लिहिले आहे,”आपल्या पृथ्वीवरील सर्वात उल्लेखनीय प्राण्यांपैकी एक असलेल्या चित्त्याच्या संवर्धनासाठी कार्यरत सर्व संवर्धन कार्यकर्ते व वन्यजीवप्रेमींना आजच्या आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त शुभेच्छा. चित्ता या दिमाखदार प्राण्याच्या व त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या परिसंस्थेच्या संरक्षणासाठी आमच्या सरकारने तीन वर्षांपूर्वी चित्ता प्रकल्पाची सुरुवात केली होती. आपण गमावलेला पर्यावरणीय वारसा व जैवविविधतेच्या पुनरुज्जीवनासाठी देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत.”

संबंधित पोस्ट

छत्रपती महाराणी ताराबाई यांचे कार्य सर्वदूर जाण्यासाठी लेखणीची गरज – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्ररथाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित हवामान कृती विशेष पुरस्कारात अव्वल

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या ट्विटरवर म्हंटले आहे

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वैभवी देशमुख हिच्या बारावी परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे- जिल्हा परिषदेने योग दिनी साधला विश्वविक्रमी भक्तियोग- चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांच्यासह संयुक्त उपक्रम- ⁠जवळपास साडेपाच लाख योगप्रेमींचा सहभाग- ⁠एकाच वेळी तीन विश्वविक्रमांना गवसणी- ⁠वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद- ग्रामीण भागातून भरभरून प्रतिसाद…