vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मलकापूर नगरपरिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे अतिकुर रहमान शाफिकूर रहमान विजयी,काँग्रेसचे १४, भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक

मलकापूर नगरपरिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे अतिकुर रहमान शाफिकूर रहमान विजयी,काँग्रेसचे १४, भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक

बुलढाणा, प्रतिनिधी) : मलकापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे अतिकुर रहमान शाफिकूर रहमान विजयी झाले आहेत. नगरपरिषदेत एकूण ३० सदस्य असून त्यापैकी काँग्रेसचे १४, भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना (उबाठा)चा १, अपक्ष २ आणि एमआयएमचे ३ सदस्य निवडून आले आहेत.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अतिकुर रहमान शाफिकूर रहमान यांनी २३,६१४ मते मिळवून विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक १ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला महादेव डोफे यांनी ९४३ मते, प्रभाग २ अ मधून भाजपचे हेमंत रिंढे यांनी १३७९ मते मिळवून सदस्यपद पटकावले. प्रभाग ३ अ मधून काँग्रेसच्या मिनाक्षी मोहन पाचपांडे ७८१ मते, प्रभाग ४ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चव्हाण अ. हबीब अ. सत्तार १०७४ मते मिळवून विजय मिळवला. प्रभाग ५ अ मधून काँग्रेसच्या शमा बानो सैय्यद सलीम १५८६ मते तर प्रभाग ६ ब मधून काँग्रेसचे रईस खान रशीद खान जमादार १७२७ मते मिळवून विजयी झाले.

प्रभाग ७ अ मधून काँग्रेसच्या सायमा खानम जमील खान जमादार १५३२ मते, प्रभाग ८ अ मधून एमआयएमच्या असमत अंजुम अब्दुल कहार १७४० मते, प्रभाग ९ अ मधून एमआयएमच्या शकीला बी असतउल्लाशाह १२०० मते मिळवून सदस्यपद मिळवले. प्रभाग १० अ मधून अपक्ष उमेदवार शेख नाजीम शेख करीम १३३७ मते मिळवून विजयी झाले.

प्रभाग ११ अ मधून काँग्रेसच्या शबाना परवीन साजीद अहेमद खान १४६६ मते, प्रभाग १२ अ मधून भाजपच्या जयश्री संतोष बोंबटकार ११५० मते, प्रभाग १३ अ मधून काँग्रेसच्या आयेशा मोहम्मद जाकीर १४६९ मते मिळवत विजय संपादन केला. प्रभाग १४ ब मधून भाजपच्या हेमलता ब्रिजलाल मधवानी ११६७ मते, प्रभाग १५ अ मधून भाजपच्या माधुरी सोनाजी खर्चे १११५ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे.

 

000

संबंधित पोस्ट

शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीची 1800 221 251 हेल्पलाईन सुरू’- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन२० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक…

vishwatmaklokswamivarta

अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणा अद्ययावत करावी- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाईकोकण महसूल विभाग आढावा बैठक..

vishwatmaklokswamivarta

विश्वविख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांचे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

भारतीय मानक विभागाच्या पथकाकडून विरारमधील प्रमाणपत्र नसलेले प्लायवूड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई

मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था उभारणीवर भर- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मच्छिमारांना ५ सॅटेलाईट फोनचे वितरण