vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

द्वारका, दिल्ली | मोहन गार्डन परिसरात मोठी दुर्घटना टळली

द्वारका, दिल्ली | मोहन गार्डन परिसरात मोठी दुर्घटना टळली

नवी दिल्ली प्रतिनिध-

सुमारे रात्री ९.३९ वाजता मोहन गार्डन परिसरातील चार मजली निवासी इमारतीत गॅस सिलिंडरला आग लागल्याची माहिती पीसीआरला मिळाली

मोहन गार्डनचे एसएचओ मुकेश अँटिल यांच्या तत्परतेमुळे आणि बीट कॉन्स्टेबल अनिल यांच्या धाडसामुळे अनेकांचे प्राण वाचले.

स्वतःचा जीव धोक्यात घालून कॉन्स्टेबल अनिल यांनी जळता गॅस सिलिंडर घराबाहेर ओढून काढला आणि आग आटोक्यात आणली. या इमारतीत १६ कुटुंबे राहतात. त्यांच्या वेळेवर केलेल्या कृतीमुळे मोठी दुर्घटना टळली.कॉन्स्टेबल अनिल यांच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.  🙏

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पावसाची नोंद) दि. २२.०५.२०२५ सकाळी ८:३० वाजेपर्यंत..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टेट) परीक्षा: 23 नोव्हेंबरला

vishwatmaklokswamivarta

आजच्या या पावसाच्या दिवसात एअरटेलची सेवा ठप्प! नेटवर्क डाऊन, युझर्स फोन करुन कंटाळले

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट आणि सेवा संस्था बालविवाहाविरुद्ध मोहीम राबवणार, सहकार्यासाठी जिल्हा प्रशासनास आवाहन

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमं त्री रामदास आठवले यांचा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झंझावाती प्रचार दौरा*  

महाराष्ट्रासाठी ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीनच्या वाटपाला केंद्र सरकारची मंजुरी