vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 241 मुली बेपत्ता…

गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 241 मुली बेपत्ता…

 

मुंबई प्रतिनिधी –

गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 241 मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील 230 मुली परतल्या असून अद्यापही 11 मुलींचा शोध सुरू आहे. यामध्ये अल्पवयीन मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे… गायब झालेल्या मुलींबरोबर मुलांचाही समावेश असून वर्षभरात 66 अल्पवयीन मुले गायब होती, त्यातील 56 मुले परत मिळाली असून अद्याप 9 मुले अजूनही गायब आहेत, गायब असणाऱ्या मुला मुलींचा शोध पोलीस घेत आहेत.

संबंधित पोस्ट

ओबीसी महामंडळाची थकीत व्याज दरात सवलत योजना…

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृहपरिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध…

vishwatmaklokswamivarta

मुलांना आळशी बनवू नका, मुलांना प्रयत्नशील बनवा- प्रा.डॉ. गणेशजी अग्निहोत्री श्री एम.एस. जैन इंग्लिश स्कूल मध्ये “भारत कल, आज और कल” वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

अमृततर्फे मोफत ड्रोनपायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधीDGCA मान्यता प्राप्त प्रशिक्षणातून युवकांना नवे करिअर घडविण्याची संधी…

vishwatmaklokswamivarta

ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta