vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सन्माननीय कार्यकर्त्यांच्या उत्साही वातावरणात रामवाडी येथे पार पडली ‘संवाद बैठक’… ✌🏻🪷

 सन्माननीय कार्यकर्त्यांच्या उत्साही वातावरणात रामवाडी येथे पार पडली ‘संवाद बैठक’… ✌🏻🪷

राज्य प्रतिनिधी लातूर-एक कार्यकर्ता म्हणजे प्रत्येक पक्षाचा श्वास असतो… 👏🏻कारण अशाच कार्यकर्त्यांच्या अथक संघर्षातूनच पक्षाची जडणघडण होत असते.🔥

अशाच आपल्या मोठ्या त्यागातून व संघर्षातून उभं राहिलेल्या ‘भारतीय जनता पार्टी’ पक्षाच्या खरोळा सर्कलमधील सन्माननीय कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत संवाद बैठक काल आपल्या रामवाडी येथील फार्महाऊसवर पार पडली. ✌🏻

काही दिवसांवर आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद बैठकीस उपस्थित मान्यवरांनी समस्त कार्यकर्ता वृंदाना संबोधित केले. येणाऱ्या पक्षाने केलेला आजपर्यंचा प्रवास, सध्या युद्धपातळीवर होत असलेली विकासकामे, आणि येणाऱ्या काळातील महत्वपूर्ण धोरणे याबद्दल उपस्थित कार्यकर्त्यांना अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शन मान्यवरांनी केले. 🤝

कडाक्याची थंडी, आणि त्यात आयोजित केलेली महत्वपूर्ण ‘संवाद बैठक…तरी सुद्धा ह्या कडाक्याच्या थंडीला न जुमानता माझे समस्त कार्यकर्ते बंधू काल मोठ्या संख्येने ह्या ‘संवाद बैठकीत’ अगदी वेळेवर उपस्थित राहिले. त्याबद्दल मी प्रत्येक सन्माननीय कार्यकर्त्यांचे मी खूप-खूप आभार व्यक्त करतो. 🙇🏻‍♂️❤️एक यशस्वी पक्ष’ अशाच कार्यकर्त्यांच्या हिमतीवर उभा झालेला असतो. आणि असाच पक्ष आहे आपला ‘भारतीय जनता पार्टी’ हा पक्ष. आणि मला अभिमान आहे की मी अशा कार्यकर्त्यांच्या सोबत काम करतोय.👏🏻काल संवाद बैठकीस उपस्थित राहिलेले माजी आमदार (लातूर ग्रामीण) श्री. त्र्यंबक नाना भिसे, श्री. विक्रम काका शिंदे माजी सभापती लातूर पंचायत समिती, श्री. अभिषेक भैय्या आकणगिरे (माजी नगराध्यक्ष रेनापुर) एडवोकेट श्री. मनोज कराड, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. ओमप्रकाशजी गोडभरले यांच्या प्रमुख उपस्थित खरोळा सर्कलचे समस्त सरपंच, विविध सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, बुथप्रमुख, शक्तीप्रमुख तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्यासर्वांचे पण खूप-खूप आभार व्यक्त करतो. 🙇🏻‍♂️येणाऱ्या निवडणूकीत आपण आपली विकसनशील धोरणातून कमवलेली जनसामान्यांपर्यंतची ताकद दाखवून ध्यायची आहे.🪷 तुमची आमची – भाजपा सर्वांची 🪷धन्यवाद!

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील खाडीपात्रातील वाळू उपसा थांबला-जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

आझाद मैदान दंगल : १३ वर्षे झाली, तरी वसुली नाही व कारवाई शून्य !हानीभरपाईची कारवाई थांबवणे धक्कादायक; दोषींवर दिवाणी दावे दाखल करून रझा अकादमीकडून वसुली करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

सहकार पुरस्कार 2023-24 करिता सहकारी संस्थांनी 18 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta

इयत्ता 10वी व इयत्ता 12 च्या आगामी परीक्षांसंदर्भात शंकांचे निरसनअथवा मार्गदर्शनासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी क्षमता वृद्धी महत्त्वाची’क्षमता वृद्धी व जनजागृती कार्यशाळेमध्ये तज्ज्ञांचे मत..

vishwatmaklokswamivarta