vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- येत्या रविवार दि.१५ रोजी महाशिवरात्रीमुळे वेरुळ येथे श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था वेरुळ गावापासून काही अंतरावर केली असून ग्वातील भगवान महावीर ते मालोजीराजे भोसले चौक या दरम्यानचा दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर वाहनांना अत्यावश्यक सेवा वगळता प्रतिबंध करण्यात आला आहे,असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत. दि.१४ ते १६ या कालावधीत हे आदेश अंमलात राहतील,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

 

संबंधित पोस्ट

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा;मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन, गुणवंतांचा झाला गौरव

vishwatmaklokswamivarta

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न एक महिन्यात सोडवू बाधितांचे पुनर्वसन लवकरच करु-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

पालकांनी अधिकृत मान्यताप्राप्त शाळेतच-आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्याचे आवाहन

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष अमरावती डाक विभागाची ‘सुकन्या समृध्दी खाते’ मोहिम “नन्ही मुस्कान, बडी उडान”

vishwatmaklokswamivarta

नगर परिषद निवडणुकीनिमित्त जिल्हाधिकारी यांची अंबड येथे भेट

vishwatmaklokswamivarta