vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

खरात प्रकरणाबाबत- काय म्हणाल्या रूपाली चाकणकर राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत.

खरात प्रकरणाबाबत- काय म्हणाल्या रूपाली चाकणकर राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत.

राज्य प्रतिनिधी- राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देत त्यांनी सोशल मीडिया अकाउंट एक्स वर मांडली आपली भूमिका

खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते वेदनादायक आहे.सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच.

हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा,ही माझी मागणी मी यापूर्वीच मा.मुख्यमंत्री,मा.उपमुख्यमंत्री,मा.पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे.आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.

संबंधित पोस्ट

धनंजय मुंडे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी आढळले; महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी पत्नी करुणाला ₹2 लाख मासिक भरणपोषण देण्याचे आदेश दिले आहेत..

vishwatmaklokswamivarta

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे रुग्ण सेवा द्यावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार आमदार श्री.सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सरकारची भूमिका ठाम, कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला देणार नाही, ओबीसी नेत्यांनी गैरसमज करु नये – चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ-आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही-राज ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ॲड उज्वल निकम यांचे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले अभिनंदन