जिल्हास्तरावरच्या न्यायालयांमधे न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय ६० वरुन वाढवून ६२ वर्ष करण्याला आतापर्यंत देशातल्या १४ राज्यांनी मान्यता दिली असल्याबददल सर्वोच्च न्यायालायने समाधान व्यक्त….
जिल्हास्तरावरच्या न्यायालयांमधे न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय ६० वरुन वाढवून ६२ वर्ष करण्याला आतापर्यंत देशातल्या १४ राज्यांनी मान्यता दिली असल्याबददल सर्वोच्च न्यायालायने समाधान व्यक्त…
नवी दिल्ली प्रतिनिधी-
जिल्हास्तरावरच्या न्यायालयांमधे न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय ६० वरुन वाढवून ६२ वर्ष करण्याला आतापर्यंत देशातल्या १४ राज्यांनी मान्यता दिली असल्याबददल सर्वोच्च न्यायालायने समाधान व्यक्त केलं आहे.
नियतवयोमानानुसार सेवानिवृत्तीची
Hतारीख जवळ आलेल्या विविध राज्यातल्या न्यायाधीशांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला.