vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी मध्य रेल्वेच्या २४६ विशेष गाड्या; यात मुंबईतल्या CSMT येथून ९८ तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७६आरक्षित गाडया सोडण्यात येणार

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी मध्य रेल्वेच्या २४६ विशेष गाड्या; यात मुंबईतल्या CSMT येथून ९८ तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७६आरक्षित गाडया सोडण्यात येणार

राज्य प्रतिनिधी-गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी मध्य रेल्वेच्या २४६ विशेष गाड्या; यात मुंबईतल्या CSMT येथून ९८ तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७६आरक्षित गाडया सोडण्यात येणार🚉पुणे इथून १० आरक्षित तर विविध ठिकाणाहून ६२ अनारक्षित रेल्वे गाडया सोडण्यात येणार📅येत्या ११ सप्टेंबरपासून २७ सप्टेंबर पर्यंत या सेवा उपलब्ध राहतील.

संबंधित पोस्ट

जालना दर्गाह वक्फ मालमत्तेतील अनियमिततेवर त्वरित कारवाईची मागणी अर्जदारांचे व्यवस्थापन समितीला निवेदन

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाश खंडागळे यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ”… 

महापारेषणची सहाय्यक अभियंता (स्थापत्य) परीक्षा शांततेत व सुरळीत राज्यातील १११ केंद्रांवर १५ हजारांहून अधिक उमेदवारांची उपस्थिती

जिल्ह्यातील ६९३ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर-– जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार 2024 साठी अर्ज सुरू; अंतिम तारीख 15 जुलै 2025