एसआयआर प्रक्रिया योग्य असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
एसआयआर प्रक्रिया योग्य असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
राज्य प्रतिनिधी-
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड इथं आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. मतदारयादीतील त्रुटी पुराव्यांसह मांडाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं.
मनोज जरांगे यांच्या ५०० कोटी रुपयांच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही आठवले यांनी केली.