vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एसआयआर प्रक्रिया योग्य असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. 

एसआयआर प्रक्रिया योग्य असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

राज्य प्रतिनिधी-

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड इथं आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. मतदारयादीतील त्रुटी पुराव्यांसह मांडाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं.

मनोज जरांगे यांच्या ५०० कोटी रुपयांच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही आठवले यांनी केली.

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा 350 वा शहीदी समागम-जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने …

तिरुवनंतपुरम येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्र-केरळ सांस्कृतिक संगम,गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र व केरळच्या पारंपरिक कला-संस्कृतीचे सादरीकरण…

vishwatmaklokswamivarta

उत्तराखंड प्रशासनानं चारधाम यात्रेकरू आणि पर्यटकांना खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून सुरक्षित प्रवास करण्याचं केलं आवाहन. 

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट

निवासी अतिक्रमणांचे नियमानुकूलन; महसूल कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण …