vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये २८ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू. 

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये २८ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू.

राज्य प्रतिनिधी-

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये २८ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू.

यंदा अनेक मंडळांनी डीजेला फाटा देत ढोल-ताशा, झांज, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांचा स्वीकार केला. जिल्ह्यात २ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात. डीजेविरहित, सामाजिक आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना ‘पोलीस मित्र गणराया पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार.

संबंधित पोस्ट

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची-त्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी…

धान-भरडधान्य खरेदीच्या शासकीय पोर्टलवरील नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती…

जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील उर्वरित पात्र लाभार्थ्यांसाठी विशेष अभियान राबवावे – मंत्री आदिती तटकरे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा आढावा

vishwatmaklokswamivarta

चारित्र्यनिर्मिती हाच भक्कम नेतृत्वाचा पाया – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन-२९ व्या भारतीय युवा संसद परिषदेचे उद्घाटन

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta