vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

 

नांदेड प्रतिनिधी :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार 29 मार्च 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 29 मार्च 2026 रोजी मुंबई विमानतळ येथून सायंकाळी 4.15 वा. विमानाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 5.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने हिंगोली गेट नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. “शिवनेरी” शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन. स्थळ- हिंगोली गेट नांदेड. सायं. 6 वा. मोटारीने बैल बाजार मैदान लोहा जि. नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन व पक्ष प्रवेश सोहळा स्थळ- बैल बाजार मैदान लोहा जि. नांदेड. सायं. 7.30 वा. मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. रात्री 8 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.

00000

संबंधित पोस्ट

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.28 एप्रिल रोजी मुंबईत महामोर्चा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) भेट

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवन येथे”जावे विनोदाच्या गावा” विशेष कार्यक्रम• श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन• “लोकसेवेचा लोकजागर” ग्रंथाचे प्रकाशन

पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरु.

मुंबई उपनगर जिल्हा युवा पुरस्कार २०२२-२३ व २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta