vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे विमान नगर भागामध्ये एका पुणे महानगर पालिकेच्या माथेफिरू संजय पोल या अधिकाऱ्याने ५ वर्ष जुने श्रीराम मंदिर तोडले असता पुन्हा बांधणे सुरू

पुणे विमान नगर भागामध्ये एका पुणे महानगर पालिकेच्या माथेफिरू संजय पोल या अधिकाऱ्याने ५ वर्ष जुने श्रीराम मंदिर तोडले असता पुन्हा बांधणे सुरू

पुणे प्रतिनिधी – सर्जेराव ढोकरे

पुणे येथील विमान नगर भागामध्ये एका पुणे महानगर पालिकेच्या माथेफिरू  अधिकाऱ्याने ५ वर्ष जुने श्रीराम मंदिर तोडले. स्थानिक माहिती वरून असे समजले की विमाननगर, फिनिक्स मॉल च्या मागे एक सोसायटी आहे ता सोसायटी समोर, श्रीराम मंदिर गेले ५ वर्ष पासून होते. ते काही समाज विघातक घटकांनी श्रीराम राम नवमीच्या तोंडावर महानगर पालिकेला मंदिर अनधिकृत असल्याची तक्रार फोन वरून दिली आणि कोणतीही शहानिशा न करता पालीकेच्या माथेफिरू संजय पोल या अधिकाऱ्याने ते मंदिर दि. २४ मार्च २०२६ दिवशी कोणतीही नोटीस देता तोडले. विभागात तणावाचे वातावरण निर्माण झाला होता पूर्ण माहिती घेऊन सदर श्रीराम मंदिर पुन्हा बांधण्यात सुरुवात करण्यात आली आहे

प्राप्त माहिती अशी की पुणे विभागातील विमान नगर भागामध्ये एका पुणे महानगर पालिकेच्या माथेफिरू संजय पोल या अधिकाऱ्याने ५ वर्ष जुने श्रीराम मंदिर तोडले. स्थानिक माहिती वरून असे समजले की विमाननगर, फिनिक्स मॉल च्या मागे एक सोसायटी आहे ता सोसायटी समोर, श्रीराम मंदिर गेले ५ वर्ष पासून होते. ते काही समाज विघातक घटकांनी श्रीराम राम नवमीच्या तोंडावर महानगर पालिकेला मंदिर अनधिकृत असल्याची तक्रार फोन वरून दिली आणि कोणतीही शहानिशा न करता पालीकेच्या माथेफिरू संजय पोल या अधिकाऱ्याने ते मंदिर दि. २४ मार्च २०२६ दिवशी कोणतीही नोटीस देता तोडले. प्रति उत्तरा दाखला सर्व श्रीराम, शिव शंभो भक्तांनी विमान नगर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. पहिले २ ३ तास पोलिसांनी कोणतीच दाद दिली नाही. नंतर VHP व बजरंग दल कार्यकर्त्यांनी एकत्रित जाब विचारल्यानंतर पोलिसांनी ज्या व्यक्तींनी हे केले त्याच्याकडून मंदिर एका रात्रीत बांधून देतो असे आश्वासन दिले तसे मंदिर बांधायला सुरवात ही झाली. पण यावरून एवढेच दिसून येते की हिंदूंच्या श्रद्धास्थानांना नेहमीच पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला जातो.

000000

संबंधित पोस्ट

येत्या 28 फेब्रुवारीला रवींद्र नाटयमंदिर आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे उद्घाटन- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांचे मुंबईकरांना आमंत्रण..

vishwatmaklokswamivarta

करदाता सेवा महासंचालनालयाची, मुंबई विभागीय शाखा, पुणे-I आणि पुणे-II केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालये तसेच भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम विभागीय सनदी लेखापाल विद्यार्थी संघटनेच्या वतीने वस्तू आणि सेवा कर 2.0 – भारतातील अप्रत्यक्ष कर प्रणालीतील मोठ्या सुधारणा या विषयावर परिसंवादाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

२५ वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता १.५ कि.मी.पर्यंत खुला

सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांना भाजपा जालना महानगर तर्फे विनम्र अभिवादन-स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे कार्य सदैव मार्गदर्शक ठरेल – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे