vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी: विमुक्त जाती व भटक्या जमातीतील पारंपारिक लोक कलाकारांना नटराज पुरस्कार व पारंपारिक कारागिरांना विश्वकर्मा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी 8 एप्रिल पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहजन कल्याण मंडळाकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व प्रस्ताव सादर करण्यासाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे संपर्क साधावा.

0000

संबंधित पोस्ट

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेवैभव युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट**दुर्गराज रायगडावर जल्लोषात अभिवादन*

vishwatmaklokswamivarta

नागरिकांपर्यंत स्वतः पोहोचून योजनांचा लाभ द्या; प्रक्रिया सुलभ करा : मुख्य सचिव राजेश अग्रवाल प्रशासकीय यंत्रणेचा आढावा; दिव्यांग, शेतकरी, विद्यार्थी व ग्रामीण भागातील प्रश्नांवर तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

एमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द

महारेराच्या प्रलंबित वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta