vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अभिमानाचा क्षण! 🇮🇳बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र, सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील हवालदार संतोष मोरे यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘शौर्य पदक’ प्रदान

अभिमानाचा क्षण! 🇮🇳बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र, सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील हवालदार संतोष मोरे यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘शौर्य पदक’ प्रदान

राज्य प्रतिनिधी-

बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र, सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील हवालदार संतोष मोरे यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘शौर्य पदक’ प्रदान करण्यात आले आहे. 💐

जखमी अवस्थेतही अखेरपर्यंत कर्तव्य बजावत त्यांनी देशसेवेची अद्वितीय परंपरा जपली. त्यांच्या या पराक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, ही देखील आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.👉 हवालदार संतोष मोरे यांचे धैर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे.सलाम तुमच्या शौर्याला! 🇮🇳👏

संबंधित पोस्ट

पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक-तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ ची अंमलबजावणी कराव  – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग व्यक्तीनी फिरत्या वाहनावरील दुकानासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्पाचा मानस- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…

महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करावीत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्द महिन्याभरात नवीन नियुक्त्या