vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

अमेरिका आणि इराणनं तात्पुरता युद्धविराम जाहीर केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारावरही . 

अमेरिका आणि इराणनं तात्पुरता युद्धविराम जाहीर केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारावर…

राज्य प्रतिनिधी

अमेरिका आणि इराणनं तात्पुरता युद्धविराम जाहीर केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारावरही दिसून आला आहे.

दुपारच्या सत्रातही तेजी कायम राहिली दुपारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दोन हजार ८२० अंकांच्या वाढीसह ७७ हजार ४३७ अंकावंर पोहोचला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८४४ अंकांच्या वाढीसह २३ हजार ९६७ अंकावर होता. अशी ही ही बातमी डीडी न्यूज यांनीही दिली आहे

अमेरिका आणि इराणनं तात्पुरता युद्धविराम जाहीर केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारावरही दिसून आला आहे.  मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात तब्बल ३ हजार अंकांपेक्षा जास्त वाढ झाली. तर, राष्ट्रीय शेअर बाजारमध्ये सुमारे साडेसातशे अंकांची जोरदार उसळी पाहायला मिळाली.

संबंधित पोस्ट

ग्राहकांनी सजग राहून सुरक्षित व्यवहाराची सवय अंगीकारावी – न्यायाधीश सय्यद सादिक अली तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात संपन्न

सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत पूर्व प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

पणन हंगाम 2024-25 योजनेंतर्गत धान खरेदी करण्यासाठी दि.31 मार्च 2025 रोजी पर्यंत मुदतवाढ..

vishwatmaklokswamivarta

पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन

झटपट नोकरीची हमी, लघुउद्योग करावयाचा आहे का..! कुशल कारागीर व्हायचं आहे..!तर मग आयटीआय ला प्रवेश घ्या…औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रवेश सत्र -2025 साठी ऑनलाईन फॉर्म सुरु…

इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळेमहाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचे केले आवाहन