vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. 

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं.

मुंबई प्रतिनिधी-राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. आहे

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात ९२ व्या वर्षी निधन. झालं आहे

आशा भोसले यांचं पार्थिव उद्या सकाळी ११ ते ३ या वेळेत अंत्यदर्शनासाठी त्यांच्या लोअर परळ इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येणार असून, उद्या दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क स्मशानभूमीत अत्यंसंस्कार होतील, अशी माहिती शेलार यांनी दिली.

संबंधित पोस्ट

शिवराज्याभिषेक सोहळा-2025 करिता जड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम;प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी“प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

vishwatmaklokswamivarta

इस्लामपूर येथे शनिवारी विधी साक्षरता, शासकीय योजनांचा महामेळावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. 

बेकायदेशीर बालगृहे, अनाथाश्रम, वसतिगृहे आढळुन आल्यास शासनास कळविण्याचे आवाहन

महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार असल्याने त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे.

vishwatmaklokswamivarta