नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे,सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे,सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद …
नवी मुंबई प्रतिनिधी-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे,सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत बुधवार दिनांक २२/०४/२०२६ रोजी सी. बी. डी.सेक्टर-२८ पंपहाऊस येथे मनिफोल्ड व व्हॉल बसविणे तसेच कंळबोली सर्कल, नेरुळ सेक्टर-१९ वंडरपार्क येथीलजलवाहिनीवर व्हॉल बसविण्याची कामे हाती घेण्यात येणार आहे. तसेच घणसोली से-२ येथील ९०० मी.मी..व्यासाची पाईपलाईन जोडण्याच्या कामासाठी जलवाहिनीवरील पाणी पुरवठा हा बुधवार दि.२२/०४/२०२६ रोजीबंद राहणार आहे.त्यासाठी बुधवार दि. २२/०४/२०२६ रोजी सकाळी १०.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत १२ तासांकरीता मुख्य जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.त्यामुळे सदर कालावधीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे,सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट
नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील. त्यामुळे बुधवारदि. २२/०४/२०२६ रोजी संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व गुरुवार दि.२३/०४/२०२६ रोजी सकाळचाव संध्याकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.याद्वारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना आवाहन करण्यात येते कि, या कालावधीतपाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.