vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला व बालविका स मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते १ मे रोजी मुख्य शासकीय ध्वजवंदन

महिला व बालविका स मंत्री कु.आदिती तटकरे

यांच्याहस्ते १ मे रोजी मुख्य शासकीय ध्वजवंदन

रायगड-अलिबाग,( प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या स्थापना दिनोत्सवानिमित्त शुक्रवार १ मे २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता अलिबाग येथील पोलीस परेड ग्राऊंडवर महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनील तटकरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन होणार आहे.

  मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८.०० वाजता असल्यामुळे इतर कार्यालय अगर संस्था यांनी आपल्या कार्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी ७.१५ वा.पूर्वी किंवा सकाळी ९.०० वा.च्या नंतर करावा. या मुख्य शासकीय समारंभासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

 

००००

संबंधित पोस्ट

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलीस कुटूंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र शासनाचे पाच वर्षे मुदतीचे ८०० कोटी, १३ वर्षे मुदतीचे १६०० कोटी आणि २३ वर्षे मुदतीचे १२०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

विकसित भारत जी राम जी अंतर्गत जिल्ह्यात एकूण 28,368 कामांना मान्यता- दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत नियोजन- 25,75,401 मजूर-दिवस रोजगार उपलब्ध होणार- जलतारा, जलपुनर्भरण, सिंचन सुविधा, चारा लागवडीच्या कामांवर भर- दुष्काळ जाहीर झालेल्या चार तालुक्यांत 13,422 कामे

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज -उत्तम दिघे

महामार्गावरील  अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत,महामार्ग सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करून पंधरवड्याला अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर;हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या ..