vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला व बालविका स मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते १ मे रोजी मुख्य शासकीय ध्वजवंदन

महिला व बालविका स मंत्री कु.आदिती तटकरे

यांच्याहस्ते १ मे रोजी मुख्य शासकीय ध्वजवंदन

रायगड-अलिबाग,( प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या स्थापना दिनोत्सवानिमित्त शुक्रवार १ मे २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता अलिबाग येथील पोलीस परेड ग्राऊंडवर महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनील तटकरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन होणार आहे.

  मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८.०० वाजता असल्यामुळे इतर कार्यालय अगर संस्था यांनी आपल्या कार्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी ७.१५ वा.पूर्वी किंवा सकाळी ९.०० वा.च्या नंतर करावा. या मुख्य शासकीय समारंभासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

 

००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद आरोग्य व्यवस्थेमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर

भूतपूर्व सैनिक व भूतपूर्व महिला वन कर्मचाऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन (टीए) इको महारमध्ये भरती मेळावा

भारतीय रेल्वेचा नवीन वर्ष 20 26 चा नवा नियम! 1 जानेवारीपासून रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, मुंबईतून सुटणाऱ्या ट्रेन….

vishwatmaklokswamivarta

विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठीऑनलाईन समुपदेशन करण्याकरिता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, खते व पीक कर्ज, उपलब्ध करुन द्या  – पालकमंत्री पंकजा मुंडे• जिल्ह्यात खरीप हंगामात 6 लाख 29 हजार हेक्टरवर होणार पेरणी..

vishwatmaklokswamivarta