vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना महसूल योजना महात्म्य छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न यावेळी दीप प्रज्वलन करताना खासदार कल्याण काळे आमदार अर्जुनराव खोतकर महापौरवंदनामध्ये उपमहापौर राजेश राऊत भास्कर आबा दानवे जिल्हाधिकारी अशीवामित्त रामदास दौंड जालन्यात महसूल योजनांचा महाकुंभ; ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न

जालना महसूल योजना महात्म्य छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न यावेळी दीप प्रज्वलन करताना खासदार कल्याण काळे आमदार अर्जुनराव खोतकर महापौरवंदनामध्ये उपमहापौर राजेश राऊत भास्कर आबा दानवे जिल्हाधिकारी अशीवामित्त रामदास दौंड जालन्यात महसूल योजनांचा महाकुंभ; ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न

 

जालना: प्रतिनिधी महसूल योजनांचा लाभ आता थेट जनतेच्या दारी; जालन्यात उद्या ‘महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजनजालना: पुढारी वृत्तसेवासामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांपर्यंत शासकीय योजना जलद गतीने पोहोचवण्यासाठी जालना तहसील कार्यालयाच्या महसूल विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. ८ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता जालना येथील मुक्तेश्वर सांस्कृतिक सभागृह व लॉन्स येथे संपन्न होणार आहे.शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे. या शिबिरात एकाच ठिकाणी विविध विभागांच्या योजनांची माहिती आणि लाभ नागरिकांना घेता येणार आहे. विशेषतः शेतकरी, महिला, वयोवृद्ध आणि दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यावर या शिबिरात भर दिला जाणार आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जालना लोकसभेचे खासदार मा. श्री. डॉ. कल्याण काळे आणि जालना विधानसभेचे आमदार मा. श्री. अर्जुनभाऊ खोतकर उपस्थित राहणार आहेत. तसेच जालना महानगरपालिकेच्या महापौर मा. श्रीमती वंदनाताई मगरे आणि उपमहापौर मा. श्री. राजेशजी राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या महसूल अभियानासाठी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, मनपा आयुक्त श्रीमती अंजली शर्मा, अपर जिल्हाधिकारी श्री. रमेश मिसाळ, उपविभागीय अधिकारी श्री. रामदास दोंड आणि तहसीलदार श्रीमती छाया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सज्ज झाले आहे.जालना शहर व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि लाभार्थींनी या शिबिराला उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘मंडळ विभाग जालना शहर’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार· ८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार, पंधरा हजार कोटींच्या कर्जास मान्यता…

vishwatmaklokswamivarta

गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा

स्वच्छताकार्यासह मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवस कृती आराखडयाचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री  राधाकृष्ण विखे- पाटील आढावा 

vishwatmaklokswamivarta

सोमवारी शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन विमाशि संघाचे प्रलंबित समस्‍यांबाबत आंदोलन…

vishwatmaklokswamivarta