vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार.

राज्य प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. आहेत

सकाळी 11 वाजता ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या स्थापनेच्या 45व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार. समाजसेवेच्या भावनेतून त्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलं आहे

दुपारी हैदराबाद इथं सुमारे ₹9500 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार. या प्रकल्पांमध्ये रस्ते, लॉजिस्टिक्स, वस्त्रोद्योग, रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यानंतर सिंधू रुग्णालय देशाला समर्पित करण्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार.

संबंधित पोस्ट

आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड*

vishwatmaklokswamivarta

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार गावे पाणीदार बनवा; जनजागृतीसाठी ‘जलरथ’ रवाना..

विमान अपघातातील प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष*

रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट,भारत-इटली संबंधांची वाढती व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित अनेक महत्त्वपूर्ण करार यावेळी आदान-प्रदान करण्यात आले.

वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा -वनमंत्री गणेश नाईक

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह नांदुरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू