vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आजचा  ऐतिहासिक क्षण! पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात नव्या अध्यायाची सुरुवात भाजपा नेते यांनी घेतली पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ

आजचा  ऐतिहासिक क्षण! पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात नव्या अध्यायाची सुरुवात भाजपा नेते यांनी घेतली पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ

राज्य प्रतिनिधी-पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांनी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राऊंडवर हा भव्य सोहळा पार पडला. यावेळी भाजपा नेते आणि भाजपा प्रणित राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या शपथविधी सोहळा उपस्थित होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण मैदान ‘जय श्री राम’च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पश्चिम बंगालमध्ये झाला पहिल्या भाजपा प्रणीत सरकारचा शपथविधी. शुभेंदू अधिकारी यांनी भाजपाचे बंगालमधले पहिले मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ.पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेंदु अधिकारी यांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पश्चिम बंगालमध्ये झाला पहिल्या भाजपा प्रणीत सरकारचा शपथविधी.

0000

संबंधित पोस्ट

माजी लष्करअधिकाऱ्यांच्या प्रकट मुलाखतीतून उलगडणार –‘ऑपरेशन सिंदूर : नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’*

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर-दामिनी देशमुख करणार पुष्पवृष्टी…..

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

गणेश उत्सवासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 198 खासगी तर 286 सार्वजनिक मंडळाचे गणपती उत्सवासाठी गावी परतणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्क…

नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणे विभागाची जबाबदारी – पालकमंत्री संजय राठोड उपजिल्हा रुग्णालय दारव्हा येथे आढावा

सातारा जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जलसुरक्षेचा संकल्प