vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

चला, विकसित महाराष्ट्रासाठी एकत्र काम करूया!

चला, विकसित महाराष्ट्रासाठी एकत्र काम करूया!

राज्य प्रतिनिधी

राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळावी, त्यांची कल्पकता, नेतृत्वगुण आणि नव्या विचारांना दिशा मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026’ सुरू झाला आहे. महाराष्ट्र शासनासोबत प्रत्यक्ष काम करत राज्याच्या विकासात योगदान देण्याची ही युवकांसाठी अद्वितीय संधी आहे. आयआयटी मुंबईच्या प्रमाणपत्रासोबत व्यापक अनुभव आणि प्रशासनातील कामकाजाची जवळून ओळख या माध्यमातून युवकांना मिळणार आहे.

उद्याचा सक्षम, समृद्ध आणि विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या या महत्त्वपूर्ण प्रवासात सहभागी होण्यासाठी युवकांनी mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/ या संकेतस्थळावर आजच अर्ज करा.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 27 मे 2026

00000

संबंधित पोस्ट

भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; मोती तलावातील मूर्ती बसविण्यासह विविध मागण्यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

जालना शहरात नारी शक्ती वंदन या कायद्यास भव्य रॅली काढून समर्थन

उद्योग, व्यवसाय व आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन…

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन डेहराडून, बडोदा, दिल्ली, बेळगाव, गोवा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव

vishwatmaklokswamivarta

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित,जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये पॅनेल चर्चेत डिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर चर्चा..