vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत टेक-महाइम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २०२६ चा उद्घाटन सोहळा संपन्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत टेक-महाइम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २०२६ चा उद्घाटन सोहळा संपन्न

राज्य प्रतिनिधी- मुंबईच्या प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत टेक-महाइम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २०२६ चा उद्घाटन सोहळा संपन्न

महाराष्ट्राच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासातील एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत टेक-महाइम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २०२६ चा उद्घाटन सोहळा पार पडला. माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात २४ सामंजस्य करारांद्वारे (MoUs) ₹१५५.७५ कोटींच्या CSR निधीची भागीदारी करण्यात आली.

‘महा सारथी’ आणि ‘आपले सरकार’ यांसारख्या अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राज्याच्या सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांना कॉर्पोरेट क्षेत्राची प्रभावी जोड देत, नागरिकांपर्यंत अधिक गतिमान, पारदर्शक आणि सर्वसमावेशक डिजिटल सेवा पोहोचविण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

हा कॉन्क्लेव्ह म्हणजे विकसित, डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि सर्वसमावेशक महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने उचललेले एक परिवर्तनकारी पाऊल आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या ध्येयपूर्तीसाठी शासन, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्र यांची ही अभूतपूर्व भागीदारी निश्चितच नवे आदर्श निर्माण करणारी ठरणार आहे.

संबंधित पोस्ट

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान 25 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशला भेट देणार

vishwatmaklokswamivarta

७.३७ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ ची परतफेड

रामनगर येथे दीपावली व पाडवा स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न*

vishwatmaklokswamivarta

दारुखाना येथे मुंबई पोर्ट ऑथॉरिटीची सक्तीची कारवाई; शेकडो झोपडपट्टीवासीयांवर बेघर होण्याची टांगती तलवार

कर्जत व जामखेड तालुक्यातील चार धार्मिक स्थळांना ‘ब’वर्गाचा दर्जा