vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुढील ३ तासात मुंबई मुंबई उपनगर पालघर, पुणे, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांत काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह ताशी ५०-६० किमी वेग जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. – मंत्रालय

पुढील ३ तासात मुंबई मुंबई उपनगर पालघर, पुणे, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांत काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह ताशी ५०-६० किमी वेग जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क रहावे.

मुंबई प्रतिनिधी -तीन दिवसापासून मुंबई शहर उपनगरात आणि संपूर्ण राज्यात पावसाने धुवाधार बॅटिंग सुरू केली आहे त्याच्यात राज्यांमध्ये सर्वत्र मुसळधार तुफान पाऊस पडत आहे आणि सोबत जोरदार तुफानी हवाही वाहत आहे या हवेमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुखकारक आणि दमदार पाऊस होत आहे

प्राप्त माहितीनुसार- तीन दिवसापासून मुंबई शहर उपनगरात आणि संपूर्ण राज्यात पावसाने धुवाधार बॅटिंग सुरू केली आहे त्याच्यात राज्यांमध्ये सर्वत्र मुसळधार तुफान पाऊस पडत आहे आणि सोबत जोरदार तुफानी हवाही वाहत आहे या हवेमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुखकारक आणि दमदार पाऊस होत आहे

मुंबई उपनगरात आणि आसपास परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडाची पडझड होत आहे अनेक झाडे मुळापासून तुटून पडलेली आहेत नवी मुंबई पनवेल रायगड आधी परिसरात आणि मुंबई सीएसटी, दादर ,माटुंगा, माहीम, प्रभादेवी, वरळी, सायन धारावी , माटुंगा सेंट्रल, परेल ,भायखळा, किंग सर्कल सायन गांधी मार्केट जवळ, कुर्ला साकीनाका अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड मालवणी बांद्रा बीकेसी सांताक्रुज कांदिवली बोरवली मिरा रोड दहिसर या परिसरात अनेक ठिकाणी अनेक झाडांची पडझड झाली आहेत काही ठिकाणी पाणी दुमण्याच्या घटनाही समोर येत आहे प्रशासने नागरिकांना सतर्क राहण्याच आवाहन केले आहे

मुंबई तसेच नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तलावात ही सध्या पाण्याची वाढ होत आहे तर प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की सतत होणाऱ्या धुवाधार पावसामुळे जर कामाची आवश्यकता असेल तरच बाहेर घराबाहेर पडा अन्यथा टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे तर मुंबई शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे मुळासकट तुटून पडण्याचे घटना घडलेल्या आहेत मुंबई सायन परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे तुटली आहेत तर उपनगरातील मोठ्या प्रमाणात झाडे तुटले आहेत माटुंगा परिसरात माटुंगा महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या मागच्या दिशेला ही अनेक झाडे तुटून पडलेली आहेत

अनेक ठिकाणी पाणी तुंपण्याच्या घटनाही समोर येत आहे मुंबई उपनगरासह राज्यात धुवाधार पाऊस सुरूच आहे आणि पुढील 24 तास तसाच पाऊस धो धो होणार आहे याबाबत मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे तसेच आज सायन कोळीवाडा परिसरातील

मुकुंदराव आंबेडकर मार्ग येथे सरदार नगर 4 काली माता मंदिर शेजारी दरड कोसळली आहे सरदार दरड कोसळलेल्या ठिकाणाहून कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तीय हानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे सदर घटनास्थळी अग्निशामक दल आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले होते परिसरातील नागरिकांना त्यांनी या पावसाच्या दिवसात सावधतेने राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे

दरम्यान विभागातील नागरिक आणि रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे1 जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मांजलकर,176 वार्ड अध्यक्ष किशन शर्मा यांनी सदर घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील 15 सरपंच स्वातंत्र्यदिनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार 9 महिला सरपंचांचा समावेश

कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन,भरारी पथके वतक्रार निवारण समित्यांची स्थापना तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335

पुस्तकांचे गाव’ उपक्रमासाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावेत – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

वारणा धरणग्रस्तांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी त्र्यंबकेश्वर येथे जलदिडींचे उत्साहात आयोजन,ढोल, टाळ, मृदूंगाच्या गजरात जलजागृतीचा संदेश,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कुशावर्त येथे जलपूजन

vishwatmaklokswamivarta

खरोळा सर्कलच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांचा सत्कार समारंभ…

vishwatmaklokswamivarta