vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यात दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या १ लाख ६० हजार गोविंदांना राज्य सरकारकडून विमा संरक्षण मिळणार….

राज्यात दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या १ लाख ६० हजार गोविंदांना राज्य सरकारकडून विमा संरक्षण मिळणार….

 

राज्य प्रतिनिधी-राज्यात दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या १ लाख ६० हजार गोविंदांना राज्य सरकारकडून विमा संरक्षण मिळणार.

यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे.

या निर्णयानुसार अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास ₹१० लाख, अंशतः अपंगत्वासाठी ₹५ लाख, तर उपचारासाठी कमाल ₹१ लाख आर्थिक मदत दिली जाणार.

या योजनेचा खर्च राज्य क्रीडा विकास निधीतून करण्यात येणार आहे.

 

संबंधित पोस्ट

शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे जिल्हा परिषदेने योग दिनी साधला विश्वविक्रमी भक्तियोग

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी1 ते 8 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा- नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे

जात प्रमाणपत्र पडताळणी करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळावे-मेघराज भाते               

vishwatmaklokswamivarta

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज 2025’ संमेलन‘वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पीएम सेतू योजनाःऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण;रोजगारक्षम कौशल्यासाठी जिल्ह्यातील उद्योगांचा सहभाग

सटवाई तांड्याच्या रहिवाशांच्या हक्कांसाठी मनसे आक्रमक; जागा नियमितीकरण, घरकुल मंजुरीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.