vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र सरकार ची सर्वात मोठी कारवाई दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ PDF मासिकांवर बंदी घालत ती जप्त करण्याचे आदेश जारी…

महाराष्ट्र सरकार ची सर्वात मोठी कारवाई दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ PDF मासिकांवर बंदी घालत ती जप्त करण्याचे आदेश जारी…

मुंबई प्रतिनिधी-महाराष्ट्र सरकार ची सर्वात मोठी कारवाई दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ PDF मासिकांवर बंदी घालत ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे

 

महाराष्ट्र सरकारनं दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ PDF मासिकांवर बंदी घालत ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत.महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला

या साहित्याचा भौतिक किंवा डिजिटल स्वरूपात ताबा बाळगणे, साठवणे, प्रसारित करणे, वितरण, विक्री किंवा प्रदर्शन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी असे साहित्य आढळल्यास संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी; माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. असे आव्हान यावेळी करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

बुधवारी हदगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समित्यांनी समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सर्व समित्यांचा सविस्तर आढावा…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी – पणन मंत्री जयकुमार रावल वर्ल्ड फूड इंडिया २०२५ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

शूटिंग स्टार्स २०२५’ सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचे ५ डिसेंबर रोजी आयोजन

vishwatmaklokswamivarta

सार्वत्रिक निवडणुका व पोटनिवडणुका 2026: ईसीआयनेट प्लॅटफॉर्मद्वारे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घ्या

गडचिरोलीचे ‘चुरचुरा’ गाव १०० टक्के धूरमुक्त मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सहपालकमंत्र्यांचा मोठा पुढाकार

vishwatmaklokswamivarta