vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

फ्लायदुबई विमानाच्या सहवैमानिकानं दहशतवादी हल्ला करायचाच प्रयत्न केला, असं संयुक्त अरब अमिरातीच्या तपासात समोर आलं आहे.

फ्लायदुबई विमानाच्या सहवैमानिकानं दहशतवादी हल्ला करायचाच प्रयत्न केला, असं संयुक्त अरब अमिरातीच्या तपासात समोर आलं आहे.

विदेश प्रतिनिधी-फ्लायदुबई विमानाच्या सहवैमानिकानं दहशतवादी हल्ला करायचाच प्रयत्न केला, असं संयुक्त अरब अमिरातीच्या तपासात समोर आलं आहे.

 प्रवासादरम्यान वैमानिकावर कुऱ्हाडीनं हल्ला करून विमानाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती यूएईचे महाधिवक्ता काउन्सिलर डॉक्टर हमाद सैफ अल शम्सी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.

संबंधित पोस्ट

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील 100 विहिरी स्वच्छ करून त्यातील पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय..

आधुनिक फीड तंत्रज्ञानातून मत्स्यपालनाला नवी दिशा – मंत्री नितेश राणे

समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

विशेष लेख-जलसंपदा विभागाचे स्मार्ट जलव्यवस्थापनदुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी सज्जता..

वक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पाच वर्षाखालील बालकांना पाजण्यात आला पोलिओचा डोस