vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

रोबोटिक बोयो” ठरतोय खऱ्या अर्थाने जीवनरक्षक..विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*

*”रोबोटिक बोयो” ठरतोय खऱ्या अर्थाने जीवनरक्षक..विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या “रोबोटिक बोयो” जीवरक्षक यंत्राचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल या येथील नागाव बीच येथे आज सकाळी उपस्थित होत्या. यावेळी रोबोटिक बोयोच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेतल्यानंतर त्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली की, “रोबोटिक बोयो” ठरतोय खऱ्या अर्थाने जीवन रक्षक..!

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ.सचिन राऊळ, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी डॉ.रवींद्र शेळके, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

    या भेटीच्या वेळी विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रशासनाला बीचवरील सोयीसुविधा तसेच शौचालयांची संख्या वाढविण्याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांची माहिती आपल्याकडे संकलित करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

000000

संबंधित पोस्ट

स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती रॅली कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

संक्रांतपर्वात बचतगटाच्या महिलांचे दानाचे वाण-सैनिक कल्याण निधीसाठी १० हजार रुपयांचे योगदान

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

vishwatmaklokswamivarta

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासले जाईल,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांची भेट..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी अमित शाह, राजनाथसिंह, जे. पी. नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारामन, शिवराजसिंह चौहान, नीती आयोगात भेट

आताची मोठी बातमी :- काही वेळापूर्वी जम्मूवरील पाकचा मोठा हल्ला भारतीय लष्करानं हाणून पाडला! ♦️ड्रोन आणि ८ क्षेपणास्त्रांचा प्रयत्न अखनूर, सांबा परिसरात फसला. ब्लॅकआउटच्या पार्श्वभूमीवर भारताचं तडाखेबंद प्रत्युत्तर.