vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माणगाव तालुक्यातील खरबाची आदिवासी वाडीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट; ग्रामस्थांशी थेट संवाद 

माणगाव तालुक्यातील खरबाची आदिवासी वाडीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट; ग्रामस्थांशी थेट संवाद

रायगड प्रतिनिधी- जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माणगाव तालुक्यातील गांगवली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खरबाची आदिवासी वाडीला सदिच्छा भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिनव “संवाद सेतू अर्थात हितगुज” उपक्रमांतर्गत खरबाची वाडी आदिवासी वाडीतील नागरिक, आणि विविध विभागांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद होता

तसेच “जनजातीय गरिमा दिवस” आणि “सबसे दूर, सबसे पहले” अभियानाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी माणगावचे उपविभागीय अधिकारी श्री. सानप, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग सौ. तेजस्विनी गलांडे, गटविकास अधिकारी सौ. शुभदा पाटील, आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, आरोग्य सहाय्यक तसेच विविध विभागांचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी वाडीतील आदिवासी बांधव, महिला आणि मुलांशी संवाद साधून त्यांच्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई नागपूर येथे प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ; ग्रंथालयाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन आपली संस्कृती जपत परंपरा पुढे नेऊया – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान3 डिसेंबर 2025 मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

ज्ञानसंपादनासाठी विद्यार्थ्यांनी वाचनकक्षा रुंदावणे गरजेचे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

पदवीधरांसाठी गडचिरोलीत 28 ला रोजगार मेळावा; 40 कंपन्यांचा सहभाग,गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन : 10 हजारांवर बेरोजगार सहभागी होण्याची शक्यता..

प्रगतीशील, विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरूवात