vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

नंदुरबारमधे राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धा आजपासून सुरु …

नंदुरबारमधे राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धा आजपासून सुरु …

खेल प्रतिनिधी-

नंदुरबारमधे राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धा आजपासून सुरु …राज्याच्या विविध भागातून २१ वर्ष वयापर्यंतची सुमारे ८०० मुलं – मुली यात सहभागी झाली आहेत.

जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात महाराष्ट्र तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. येत्या सोमवारपर्यंत स्पर्धा चालणार आहे.

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’; पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी घेतला आढावा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 11 डिसेंबरला आयोजन प्रवेशासाठी 9 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2025-26 चा दिमाखदार शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta

पी.आर. जॅग्वार्सने पटकावला टीडब्ल्यूपीएल चषक-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण  

फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावणाऱ्या दिव्या देशमुखचे पंतप्रधानांकडून अभिनंदन