vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन, तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन, तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

 

 

जालना, प्रतिनिधी: मराठवाडा मुक्तीसंग्राम दि. 17 सप्टेंबर 2026 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात होणार आहे

तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा पालकमंत्री पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, यांच्या हस्ते सकाळी 9.00 वाजता हुतात्मा स्मारक, टाऊन हॉल, जुना जालना येथे ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ होणार आहे.

तरी ध्वजारोहणाच्या समारंभासठी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रीय पोशाखात वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

****

संबंधित पोस्ट

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न**साताऱ्याला जागतिक दर्जाचे पर्यटन आणि अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प**- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‍मिरज शासकीय रूग्णालयातनवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस..

विधानसभा लक्षवेधी सूचना :शहरातील शाळा इमारतींच्या फायर ऑडिट संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत

vishwatmaklokswamivarta

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’ उपक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

vishwatmaklokswamivarta

उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंडखैरी येथे गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन