vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी,मध्य रेल्वे स्थानकात सीएसटी येथे सर्वसामान्यांसाठी रेल्वेच्या बोगीत अतिशय सुशोभित असे विशेष रेस्टॉरंट हॉटेल

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी,मध्य रेल्वे स्थानकात सीएसटी येथे सर्वसामान्यांसाठी रेल्वेच्या बोगीत अतिशय सुशोभित असे विशेष रेस्टॉरंट हॉटेल नागरिकांसाठी आज उद्घाटन करण्यात आले

मुंबई प्रतिनिधी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

मध्य रेल्वे स्थानकात सीएसटी येथे सर्वसामान्यांसाठी रेल्वेच्या बोगीत अतिशय सुशोभित असे विशेष रेस्टॉरंट हॉटेल नागरिकांसाठी आज उद्घाटन करण्यात आले, याचा लाभ रेल्वे प्रवाशांबरोबर, मुंबईचा सर्व नागरिकांनी याचा एकदा तरी  जरूर आनंद घ्यावा व्हेज आणि अशा प्रकारच्या या हॉटेलमध्ये रेल्वेच्या बोगीतील या हॉटेलमध्ये सर्व हॉटेलच्या सुखसुविधा उपलब्ध आहेत आठवड्याच्या संपूर्ण दिवस हे हॉटेल उघडे असणार आहे मुंबई आणि आसपासच्या लोकांना एक वेगळी मज्जा म्हणून रेल्वेचा आगळा वेगळा उपक्रम सुरू केला आहे मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म नंबर 18 जवळ पी डिमेलो  ओ मार्ग येथून सदर रेल्वेच्या हॉटेल पर्यंत पोहोचता येते इथे कोणत्याही प्रकारचे तिखट लागत नाही, आनंद घ्या   fantastic restaurant on wheels by Central Railway at Mumbai CSMT opened for public today. Veg/non veg both food. Open all days and is in non-ticket area so anyone can walk in. Is kept at Mumbai CSMT platform 18 entrance from P D’Mello Road.

 

By Rajendra Aklekar

संबंधित पोस्ट

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024अंतिम मतदार यादी प्रसिध्द, जिल्ह्यात 20 हजार 668 मतदारांची वाढ

vishwatmaklokswamivarta

मोतीगव्हाण येथील राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधून अनेक युवकांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेशविश्वास दिलात तर विकास हमखास – रावसाहेब पाटील दानवे विकास कामे केली म्हणूनच जनता आमच्यासोबत – आ. बबनराव लोणीकर

vishwatmaklokswamivarta

रस्तासुरक्षाअभियान २०२६चा #नांदेड मध्ये शुभारंभ#अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

ठाणे जिल्ह्यात ‘Door Step Delivery’ उपक्रमांतर्गत नागरिकांना घरपोच शासकीय सेवा – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे८० विभागांच्या तब्बल ४०२ सेवा आता नागरिकांच्या दारी

vishwatmaklokswamivarta

भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक मार्ग काढणार- गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

कोणत्याही मदतीची गरज असल्यास, आवश्यक ती मदत पोहोचवली जाईल! पालकमंत्री मंगल प्रभात लोढा