vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात : शाळेबाबत मोठी बातमी । पहिलीपासूनच्या शाळा सुरु होणार…

राज्यात : शाळेबाबत मोठी बातमी । पहिलीपासूनच्या शाळा सुरु होणार…

मुंबई प्रतिनिधी  पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसांत सुरू होण्याचे संकेत मिळेत मिळत आहेत. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळेबाबत निर्णय होणार आहे.

ग्रामीण भागांसह शहरांतील पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसांत सुरू होण्याचे संकेत आहेत. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्व शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांचे सचिव आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलीस सतर्क

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी पार्किंगची व्यवस्था चोख अशाप्रकारे आहे बघा..

vishwatmaklokswamivarta

अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी “ती” वाघनखे 19 जुलैला येणार स्वराज्यभूमीत!सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वचनपूर्ती बद्दल शिवप्रेमींमध्ये उत्साह,साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमासह प्रदर्शनासाठी संग्रहालयात ठेवणार

vishwatmaklokswamivarta

तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने डीएमके सरकारमधील ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर छापा

vishwatmaklokswamivarta

आस्थापनांनी खासगी सुरक्षा रक्षकांना द्यावयाच्या लाभाबाबत तपासणी मोहीम राबविणार – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर विधानसभा प्रश्नोत्तर