ठाणे पश्चिम येथील प्रीती सँडविच दुकानाला लागली भीषण आग आग आटोक्यात कोणतीही जीवितहानी नाही
ठाणे प्रतिनिधी-ठाणे पश्चिम नौपाडा येथील तलावपाळी येथे असलेल्या प्रीती सँडविच शॉप या दुकानाला लागली अचानकपणे भीषण आग सदर आग लागल्याची सूचना मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या दरम्यान तेथे बाजूला असलेले महावितरण विद्युत कार्यालय हे सुद्धा सदर अग्नीच्या बक्षस्थानी पडले
प्राप्त माहिती अशी की ठाणे पश्चिम येथील नौपाडा तलाव पाळी येथे असलेल्या चिंतामणी ज्वेलर्स च्या बाजूला असलेल्या प्रीती सँडविच या दुकानाला अचानकपणे आग लागली सदर घटना सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास असल्याचे सूत्रांनी सांगितले सदर आगीमुळे आजूबाजूच्या महावितरण कार्यालय यांच्या विद्युत वितरण डीपी याला सदर आग्नेची झळ लागली सदर आधीच्या घटनेमध्ये कोणतीही जीवित आणि झाली नाही सदर घटनेची सूचना मिळताच अग्निशामक दल यांनी संपूर्ण आगीवर पाण्याचा फवाराकडून आग आटोक्यात आणली याबाबत पुढील तपास अधिकारी करत आहे