
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुरळक भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज…
राज्य प्रतिनिधी-मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुरळक भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्याही या ५ जिल्ह्यांमध्ये असंच हवामान राहण्याची शक्यता आहे.रत्नागिरीत दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमाराला हलका ते मध्यम पाऊस पडेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज वातावरण उष्ण आणि दमट राहील. तसंच दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज आहे. हवामान विभागा असा शक्यता व्यक्त करण्यात आला आहे



