vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्लीत जंतरमंतर  होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे

दिल्लीत जंतरमंतर  होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

राज्य प्रतिनिधी-

उद्या दिल्लीत जंतरमंतर  होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

जंतरमंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान १० दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं.

सीजेपीला यापूर्वीही जंतरमंतर वर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्वं आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, असं दिल्लीच्या पोलिस सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज दिल्लीत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं.

संविधानाचे नियम नियम मोडून जबरदस्तीने दिल्लीत जंतरमंतर इथं उद्या होणाऱ्या कॉआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

संबंधित पोस्ट

मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी केवायसी करावी – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०२६

माजी सैनिकांसाठी 23 मे रोजी मेळाव्याचे आयोजन

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेसाठी समुपदेशन सेवा 

vishwatmaklokswamivarta

उदंड प्रतिसादाने ‘महालक्ष्मी सरस -२०२६’ प्रदर्शनाची सांगता; २२ कोटींहून अधिक रुपयांची रेकॉर्डब्रेक उलाढाल ग्रामीण महिलांच्या कष्टाचे नवी मुंबईत झाले सोने ; ‘स्मार्ट’ सुविधांनी जिंकली मुंबईकरांची मने

चिखली तालुक्यात अनधिकृत पाणी उपशावर बंदी जलस्रोतांच्या सुरक्षेसाठी भरारी पथके कार्यरत; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

जालना यांच्या वतीने राज्यस्तरीय विज्ञान निबंध लेखन स्पर्धा – २०२६ आयोजित