ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी ठाण्यातली नियोजित पाणी कपात दिवाळीनिमित्त रद्द केली आहे.
ठाणे प्रतिनिधी –
ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी ठाण्यातली नियोजित पाणी कपात दिवाळीनिमित्त रद्द केली आहे.
येत्या सोमवारी आणि ९ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश रद्द करण्यात आले असून, त्याऐवजी सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ पासून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचं नियोजन ठाणे महानगरपालिकेने केलेलं आहे.
नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेनं केलं आहे.