vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबिर 

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबिर

        सांगली, प्रतिनिधी : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामाकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑगस्ट 2026 महिन्यात तालुकानिहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जगदाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

     उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑगस्ट 2026 या महिन्यामध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे – उरूण ईश्वरपूर 3, 10 व 17 ऑगस्ट, कोकरूड 3 ऑगस्ट, विटा 4, 11, 18 व 27 ऑगस्ट, कडेगाव 14 ऑगस्ट, पलूस 19 ऑगस्ट, आष्टा 13 व 31 ऑगस्ट, आटपाडी 5 व 20 ऑगस्ट, जत 6 व 21 ऑगस्ट, शिराळा 25 ऑगस्ट, तासगाव 12 व 24 ऑगस्ट, कवठेमहांकाळ 7

00000

संबंधित पोस्ट

कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिनही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही,पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्या संवेदनशील मनाची पुन्हा एकदा ओळख देत कबुतरांचे प्राण वाचवून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला.

vishwatmaklokswamivarta

मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या हवामान खात्याच्या सूचना..

vishwatmaklokswamivarta

बीडमधील हत्येप्रकरणी बातमी; दोन मुख्य आरोपींना अटक, संतोष देशमुखांचं लोकेशन देणाराही ताब्यात..

माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन स्पर्धेत शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी वळूंनी मारली बाजी…

vishwatmaklokswamivarta

ड्रोनच्या साहाय्याने प्रभागाचा डिजिटल नकाशा तयार जनगणना कार्यात डॉ. अमोल बागुल यांचा अभिनव उपक्रम

भिवंडी येथील  २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta