vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील हिवरा नाईक गावासाठी टँकर मंजूर

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील हिवरा नाईक गावासाठी टँकर मंजूर

        बुलढाणा द प्रतिनिधी: पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील हिवरा नाईक गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली

 हिवरा नाईक येथे 700 पशुधन व 680 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 25 हजार 600 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, बुलढाणा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

संबंधित पोस्ट

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट्सचे वितरण

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप हंगाम अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी

धारावी टी जंक्शन तपासे चौकातील हम सब एक है शिल्पाची देखभाल करा, फेस कॉम संलग्न धारावीतील हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघाची मागणी

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी वाहतूक तात्पुरती बंद

महिला निर्मित उत्पादनांना दिवाळीपूर्वी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी 2 ते 5 नोव्हेंबरला भव्य ‘हिरकणी महोत्सव’

vishwatmaklokswamivarta

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट