vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई रिजन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वामध्ये दक्षिण मध्य जिल्हा काँग्रेस चे सर्व पदाधिकारी यांनी प्रभादेवी ते गोवंडी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याच्या हेतूने साजरा केला ख्रिसमस**

मुंबई रिजन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वामध्ये दक्षिण मध्य जिल्हा काँग्रेस चे सर्व पदाधिकारी यांनी प्रभादेवी ते गोवंडी मधील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याच्या हेतूने**काँग्रेस पदाधिकार्यानी साजरा केला ख्रिसमस**

 

मुंबई प्रतिनिधी :मुंबई रिजन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वामध्ये दक्षिण मध्य जिल्हा काँग्रेस चे सर्व पदाधिकारी यांनी प्रभादेवी ते गोवंडी मधील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याच्या हेतूने पदाधिकारी आणि कार्याकर्ते याच्या मध्ये मतदार नोंदणी सोबत सुसंवाद मोहीम सुरू केली असून,आज ख्रिसमस निमित्त संपुर्ण जिल्ह्यातील कार्याकर्ते एक दूसर्याला भेटून ख्रिसमस चा आनंद घेत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून दादर मधील प्रभाग क्रमांक 190 मध्ये टोनी फर्नांडिस यांनी ख्रिसमस सिलिब्रेशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला काँग्रेसचे वरिष्ठ नेते मा. राजन भोसले यांच्या सह जिल्हाध्यक्ष हुकूमराज मेहता,mpcc चे सचिव जोसेफ थॉमस,जिल्हा सरचिटणीस नितीन मोहिते,रोजगार सेल चे जिल्हाध्यक्ष श्री. पिसाळ,सर्व ब्लॉक अध्यक्ष,महिला पदाधिकारी तसेच दक्षिण मध्य जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित संघटक सचिव श्री.तानाजी घाग हे ही उपस्थित होते.

ख्रिसमस चा केक कापून सर्व पदाधिकारी यांनी AICC च्या गाईडलाईन प्रमाणे सर्वोच्च सदस्य नोंदणीचा आजपासून संकल्प केला आहे!

संबंधित पोस्ट

शिवसैनिकांच्या स्वभावात आक्रमकता, त्यांना छेडले तर ते तुम्हाला सोडणार नाही, शिवसेना नेते संजय राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य….

गडचिरोलीच्या आशा वर्करचा दिल्लीत सन्मानआरोग्य विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा..

पाणी टंचाईबाबतच्या नियोजनासाठी आतापासूनच तयारीला लागा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे संबंधित यंत्रणांना कठोर निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण

मौजे निरखेडा येथील माजी सरपंच मधुकर पवार यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी- प्रकल्प अधिकारी हर्षिता भटनागर