vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पत्रकार दिना निमीत्त भगवती देवालय ट्रस्ट च्या वतीने पत्र कारांचा सन्मान,,🌹 आज ६ जानेवारी दर्पनकार बाळशास्त्री जांभये कर स्मृती दीना निमीत्त कोल्हार भगवती पूर मधील सर्व पत्रकार बंधुंचा भगवती माता देवालय ट्रस्ट च्या वतीने सत्कार.

पत्रकार दिना निमीत्त भगवती देवालय ट्रस्ट च्या वतीने पत्र कारांचा सन्मान,,🌹 आज ६ जानेवारी दर्पनकार बाळशास्त्री जांभये कर स्मृती दीना निमीत्त कोल्हार भगवती पूर मधील सर्व पत्रकार बंधुंचा भगवती माता देवालय ट्रस्ट च्या वतीने सत्कार.

प्रतिनिधी : आज पत्रकार दिना निमीत्त भगवती देवालय ट्रस्ट च्या वतीने पत्र कारांचा सन्मान,,🌹 आज ६ जानेवारी दर्पनकार बाळशास्त्री जांभये कर स्मृती दीना निमीत्त कोल्हार भगवती पूर मधील सर्व पत्रकार बंधुंचा भगवती माता देवालय ट्रस्ट च्या वतीने सत्कार करण्यात आला, प्रथमच पत्रकार दिनाचे औचीत्य साधत देवालय ट्रस्ट चे उपाध्यक्ष सयाजी रघुनाथ पाटील खर्डे यांनी वीश्वस्त मंडळाचे वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या प्रसगी वीश्वस्त पी, आर,खर्डे, श्रीकांत पा, खर्डे, बाळु काका खर्डे पा, खांदे मामा, संभाजी राजे देवकर पा, जेष्ट पत्रकार दादा साहेब कोळसे पाटील,शिवकुमार जंगम, सुहास वैद्द, संजय शिवलेकर, संजय कोळसे पा, सुभाष कोंडेकर, प्रमोद कुंभकर्ण, साई प्रसाद कुंभकर्ण, संतोष बोरूडे, हरीष जी दिमोटे, आदी उपस्थीत होते, साडेतीन शक्तीपीठ स्वयंभू देवस्थान भगवती माता मंदीरात पत्रकार दीना निमीत्त झालेल्या या कार्यक्रमा मुळे पत्रकारांमधे हा सत्कार म्हणजे माता भगवतीचा लाभलेला आशिर्वाद अशी भावना होती, देवालय ट्रस्ट कार्यालयात सदर कार्यक्रम पार पडला, यावेळी जेष्ट पत्रकार दादासाहेब कोळसे यांचे पत्रकार व उपस्थीतांना मार्गदर्शन लाभले, सुहास वैद्द, शिवकुमार जंगम, संजय कोळसे यांचे पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त झाले , तसेच देवस्थान च्या वतीने वीश्वस्त श्रीकांत पाटील यांनी स्वागत केले, तसेच पि, आर, पा, खर्ड यांनी आभार व्यक्त केले, तसेच कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता येता यात्रा महोस्तव साध्या पध्दतीने करायचा असे ग्रामस्थ व वीश्वस्त मंडळाच्या बैठकीत ठरले याला पत्रकारांनी आपल्या वर्तमान पत्रात पसीद्धी दील्या बदल आभार मानले ,,🙏पत्रकार प्रवीण बेद्रे, मधुकर राज भोज, रमेश खर्डे पा, यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नीयोजन केले, होते

संबंधित पोस्ट

नव्या मुंबईतील तळोजा येथील धक्कादायक घटनेने रायगड हादलले आहे. तळोजा पोलीस हद्दीत येणाऱ्या एका इमारतीत अवघ्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना आरोपी अटक

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी ,मुंबईतील घाटकोपर येथे डिसिल्व्हा कंपाऊंडमध्ये भीषण आग

पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद. शहरी आणि ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन .

vishwatmaklokswamivarta

नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे.अन्न उपलब्ध करून देण्यास प्राधान्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार· “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान” शुभारंभ सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…

vishwatmaklokswamivarta

लालबागचा राजाच्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी, नवसाची आणि मुखदर्शनाची रांग कधी बंद होणार?

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणार्‍या संभाजी भिडे यांच्यावर अमरावती  मध्ये गुन्हा दाखल.