vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत आज आहे हार्बर मार्गावर मेगाब्लॉक….

 मुंबईत आज आहे हार्बर मार्गावर मेगाब्लॉक….

: मुंबई : प्रतिनिधी नगरीय रेल्वे मार्गावर रेल्वेरुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी हार्बर मार्गावर रविवारी (ता. ९) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पनवेल ते कुर्ला (फलाट क्रमांक ८) वरून विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

: हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर कधी : सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द असतील. सीएसएमटी/ वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल सेवा रद्द असतील. सीएसएमटी वांद्रे/गोरेगावसाठी सुटणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील. …

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल

vishwatmaklokswamivarta

मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण-अचुक,पारदर्शक प्रक्रिया राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला

vishwatmaklokswamivarta

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सतर्क- हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वितरण- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा

vishwatmaklokswamivarta