vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवी दिल्लीत आज प्रजासत्ताक दिनी हवाई दलाच्या विमानांच्या चित्तथरारक कसरती…

नवी दिल्लीत आज प्रजासत्ताक दिनी हवाई दलाच्या विमानांच्या चित्तथरारक कसरती…

 

नवी दिल्ली प्रतिनिधीनवी दिल्ली – भारतात (India) आज ७३ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात साजरा केला जात आहे. कोरोनाची (Corona) महामारी अजून संपलेली नाही, त्यामुळे नियमांचे पालन करावे, कोरोनाच्या नियमांचे पालन करणं हा राष्ट्रधर्म असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना म्हणाले होते,

प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्या लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके. फ्लाय पास्टमध्ये विमानांच्या आत कॉकपिटमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून विहंगम अशी दृश्ये दिसत आहेत.

संबंधित पोस्ट

ठाणे येथील क्लस्टर योजनेसाठी महाप्रित ५ हजार कोटी उभारणार

मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार

vishwatmaklokswamivarta

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्यायामशाळेचे लोकार्पण रुग्णांची देखभाल करतांना स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवा- पालकमंत्री शिरसाट

वेल्सच्या शिष्टमंडळाची विधानभवनाला भेट

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून  मुंबईत

vishwatmaklokswamivarta